शैक्षणिकजळगाव

संत ज्ञानेश्वर विद्यालयात १०१ किलो तांदूळ वाटप

जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये मॅक्सवेल अकॅडमीचे संचालक श्री. आशिष कुमार पाठक यांनी स्वर्गीय काशिनाथ पाठक जी यांच्या स्मरणार्थ १०१ किलो तांदळाचे वाटप केले.

या सामाजिक उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी स्वागत केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. मुकेश नाईक यांनी श्री. आशिष कुमार पाठक यांचे मनःपूर्वक आभार मानत त्यांच्या सामाजिक जाणिवेचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button