

जळगाव – वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) आयोजित अंतर जिल्हा राज्यस्तरीय १४ वर्षाखाली मुलांच्या फुटबॉल स्पर्धा २५ मे पासून शिरपूर येथील मिलिटरी स्कूलच्या
क्रीडागणावर होत असून त्यासाठी जळगाव जिल्हा फुटबॉल संघाची निवड सचिव फारुख शेख यांनी घोषित केली. हा संघ २४ मे रोजी जळगाव हून शिरपूरला रवाना होत आहे. या संघाला शुभेच्छा देण्यासाठी जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन सचिव फारुक शेख, कार्याध्यक्ष प्रा डॉ अनिता कोल्हे, आमिर शेख,भास्कर पाटील, मनोज सुरवाडे, निवड समिती सदस्य नितीन डेव्हिड, थॉमस डिसोझा, उदय फालक, राहील अहमद, हिमाली बोरोले,गुंजा विश्वकर्मा, वर्षा सोनवणे व इमरान शेख तौसिफ शेख व वसीम शेख उपस्थित होते.
*निवड झालेला संघ*
1:अंश बबन आव्हाड
2:राशिद तारिक शेख
3: पार्थ चंद्रशेखर पाटील.
4:आर्यन पंकज धावरे.
5: शौनक ब्रिजेश लाहोटी
6:बिलाल वसीम शेख
7:चैतन्य स्वप्नील पाटील
8: अरहम आसिफ विच्छी
9: एकांश दीपक तिवारी
10: अर्णव नितीन पाटील.
11: रेहान आझाद पटेल.
12: पियुष दिवाकर भिरूड.
13: एकांश रवींद्र ढाके.
14: अम्मर शज्जाद शेख
15: शेजाद आरिफ खा
16: गुफ्रान जोहेब सय्यद
17: आमेर रोहन विसाव
18: अथर्व गजानन पाटील
राखीव
1: अबुजार जलाल
2: समर सतीश चंदूध
3: तनुष खंबायत
नितीन डेव्हिड(प्रशिक्षक),
वसीम शेख(व्यवस्थापक)
फोटो कॅप्शन
निवड झालेल्या खेळाडूंसोबत फुटबॉल संघटनेचे फारुक शेख व इतर सदस्य दिसत आहे




