जळगावशैक्षणिक

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात अहिराणी लोकगीतातून प्रबोधन

जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालय मेहरुण येथे बाबुराव गणपत सोनवणे जवखेडा तालुका अमळनेर यांनी समाज प्रबोधन पर अहिराणी लोकगीतांचा श्रवणीय कार्यक्रम सादर केला.त्यांनी सदर कार्यक्रमातून स्वच्छतेचे महत्व, स्त्री भ्रूण हत्या, हागणदारी मुक्त गाव, आई वडिलांची सेवा ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कार्य गौरवगाथा शिक्षणाचे महत्त्व या विषयावर आपल्या मायबोलीतून सुंदर प्रबोधन पर गीते सादर केले.बाबुराव गणपत सोनवणे यांचा मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सत्कार केला.सदर कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कर विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button