जळगावशैक्षणिक

सद्गुरु एज्युकेशन सोसायटीचे शिक्षण शास्त्र महाविद्यालय येथे होळी उत्साहात साजरी

जळगाव – येथील सद्गुरु एज्युकेशन सोसायटीचे शिक्षण शास्त्र महाविद्यालय जळगाव येथे दिनांक 13 मार्च 2025 रोजी महाविद्यालयात होळीनिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला .यानिमित्ताने महाविद्यालयातील प्राचार्य डॉ .अनिता वानखेडे सहा प्रा . डॉ . प्रतिभा पाटील डॉ .जयश्री पाटील ‘ सुवर्णा अहिरे ‘ निधी शर्मा उपस्थित होते .होळी या सणाच्या

निमित्ताने प्रथम वर्ष विद्यार्थी शिक्षकांनी एकमेकांना रंग लावून शुभेच्छा दिल्या . तसेच महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी सुद्धा एकमेकांना ‘होळी’ ही रंग लावून साजरी केली .विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सुद्धा या रंगांप्रमाणे रंग भरून आयुष्य हे उज्वल व्हावे व भविष्य सुंदर व्हावे अशा या निमित्ताने शुभेच्छा देण्यांत आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button