जळगावप्रशासकीय

संविधान दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

संविधान दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

 

जळगाव  –  26 नोव्हेंबर हा दिवस देशभरात ‘संविधान दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संसदेत राज्यघटनेला मान्यता देण्यात आली होती. संविधान दिवसानिमित्त शासकिय कार्यलयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात येते. संविधान दिनानिमित्त जळगाव जिल्हा माहिती कार्यालयात देखील भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी सर्व कर्मचाऱ्यांकडून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करुन घेतले. याप्रसंगी श्री.प्रमोद भंगाळे, श्री.चेतन आहिरे. श्री. पंकज ठाकुर, उषा लोखंडे , श्री. भुषण सोनवणे, श्री. भुषण पाठक, वैशाली पाटील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button